या ब्लॉग मध्ये पत्रकार विजय लाळे यांनी दैनिक पुढारी मध्ये वेळोवेळी लिहिलेले उपहासात्मत विनोदी किस्से…आवडल्यास इतरांनाहि जरूर सांगा… आखिर ये किस्से अंदर के कभी तो सामने आने चाहिये कि नही?
सांगली जिल्ह्यातील पुरातन विटे गाव आणि आताचे विटा शहर. या शहरात १३८ वर्षांपासून दर वर्षी माघ महिन्यात 'श्री गजानन जन्मोत्सव' साजरा केला जातो.
https://pudhari.news/yatra/444464/ganesh-jayanti-special-article-on-shri-gajanan-janmotsav-at-vita/ar/amp